Tikhat Mithachi Puri Recipe in Marathi तिखट मिठाची पुरी बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Tikhat Mithachi Puri Recipe in Marathi ) 1.गव्हाचे पीठ २ वाटी 2.कसुरी मेथी १ चमचा 3.तिळ १ चमचा 4.ओवा १ १/२ चमचा 5.हळद १/२ चमचा 6.धने जिरेपूड १ चमचा 7.चिली फ्लेक्स १ चमचा 8.मीठ 9.तेल