Be a Covid-19 Fighter with Ayurveda - PowerPoint PPT Presentation

About This Presentation
Title:

Be a Covid-19 Fighter with Ayurveda

Description:

✅हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची वेळ टाळण्यासाठी, कोणतीही लक्षणे दिसू लागताच आयुर्वेद उपचार तज्ज्ञांच्या सल्ल्याने त्वरित सुरू करा. ✅Inj.Remdesivir ला आता WHO ने ही कोविड उपचारावरचे औषध नाही असे सांगितले आहे. ✅Inj.Remdisiver साठी व ऑक्सिजनची वाट बघून जीव धोक्यात घालण्यापेक्षा, जवळच्या आयुर्वेदीक डॉक्टर कडे एकदा emergency condition मध्ये सुद्धा अवश्य भेट द्या, जीव नक्कीच वाचू शकतो. ✅Covid न होण्यासाठी, झाल्यानंतर, अणि होऊन गेल्यावर या तिन्ही अवस्थेमध्ये तज्ञ आयुर्वेद डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. ✅आलेल्या परिस्थितीला अणि पुढे होणार्‍या post covid लक्षणांना दूर करून आरोग्यासाठी आयुर्वेद लवकर अंगिकारा. आम्ही सर्व आरोग्य रक्षक आपल्यासाठी केवळ एका फोनवर उपलब्ध आहोत 24/7 – PowerPoint PPT presentation

Number of Views:9

less

Transcript and Presenter's Notes

Title: Be a Covid-19 Fighter with Ayurveda


1
http//pradnyaayurveda.in/
Write a Comment
User Comments (0)
About PowerShow.com